माध्यमे

इटकरे (ता वाळवा, जि सांगली) ग्रामपंचायतीच्या लोकप्रिय माजी सरपंच सौ. वैशाली पवार मॅडम , तसेच त्यांचे पती ग्रामपंचायत सदस्य श्री.रामचंद्र पवार यांचे वतीने दिनांक ०४ मे २०२३ रोजी हरिभक्त परायण दिनकर यांचा 'ते हे माझी माया तरले ' या पुस्तक प्रकाशनाच्या उपलब्धीच्या निमित्ताने श्री. पवार यांचे निवासस्थानी सत्कार करण्यात आला. त्यावेळी उपस्थित मान्यवर.

हरिभक्त परायण दिनकर यांचे स्वग्राम इटकरे (ता वाळवा, जि सांगली ) येथे १ मे २०२३ रोजी इटकरे ग्रामपंचायतीच्या वतीने हरिभक्त परायण दिनकर यांचा 'ते हे माझी माया तरले ' या पुस्तक प्रकाशनाच्या उपलब्धीच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. त्यावेळी उपस्थित सरपंच माननीय श्री. संपत ज्ञानू कांबळे आणि इतर मान्यवर.